Thursday, 29 November 2018

वरिष्ठ \ निवड श्रेणी GR

वरिष्ठ \ निवड श्रेणी GR

GR डाउनलोड साठी  GR च्या नावावर click करा






      Saturday, 22 September 2018

      विद्यार्थ्यांकरिता महत्वाचे

      विद्यार्थी भाषणे /माहिती

      विद्यार्थी भाषणे (माहिती )
      (महापुरुष /क्रांतीकारक / समाजसुधारक ) 
      ( साभार विकीपिडीया )

      खालील सर्व भाषणे ही word format मध्ये असून आपण copy paste करून whats app वर घेवू शकता किंवा pdf format मधेही convert करू शकता .  


       अ न
       महापुरुषाचे नाव
       मराठी
       हिंदी
       इंग्रजी
      १ 
      महात्मा गांधी 
        View  
      २  
      डॉ बाबासाहेब आंबेडकर 
        View
      ३ 
      लोकमान्य टिळक 
         View
      ४ 
      पंडित नेहरु 
         View
      ५ 
      सावित्रीबाई फुले 
         View
      ६ 
      सरदार पटेल 
         View
      ७ 
      सुभाषचंद्र बोस 
         view
       View
      ८ 
      स्वातंत्र्यवीर सावरकर 
        View
       View
      ९ 
      भगतसिंग 
       View
        View
      १० 
      क्रांतीसिंह नाना पाटील 
       View
        - 
      ११ 
      महात्मा फुले 
      १२ 
      स्वामी विवेकानंद 
      १३ 
      डॉ अब्दुल कलाम आझाद 
      १४ 
      संत गाडगेबाबा


      १५ 
      राणी लक्ष्मीबाई
      १६ 
      महर्षी धोंडो केशव कर्वे 
      १७ 
      डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन 
      १८ 
      लाल बहाद्दूर शास्त्री 
      १९ 
      दादाभाई नौरोजी 
      २० 
      मौलाना आझाद 
      २१ 
      लाला लचपतराय 
      २२ 
      भारतीय स्वातंत्र्यदिवस
      २३ 
      यशवंतराव चव्हाण 
      २४ 
      शाहु महाराज 
      ----
      २५ 
      शिवाजी महाराज 
      २६ 
      राजमाता जिजाबाई 

      २७ 
      चंद्रशेखर आझाद 
      २८ 
      गो ग  आगरकर 
      २९ 
      प्रजासत्ताक दिन 
      ३० 
      अहिल्याबाई होळकर 

      महत्वाचे

      RTE ची कलमे



      RTE ची कलमे खालीलप्रमाणे


      ✏RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे
      शीर्षक,
      कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
      कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
      कलम क्रमांक २ = व्याख्या.
      कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
      कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
      कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
      कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
      कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
      कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
      कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
      कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
      कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
      कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
      कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
      कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
      कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
      कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास
      प्रतिबंध .
      कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक
      त्रास प्रतिबंध.
      कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
      कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
      कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
      कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
      कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
      कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी
      शर्ती.
      कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
      कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
      कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
      कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
      कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
      कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
      कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
      कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
      कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
      कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची
      स्थापना.
      कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची
      स्थापना.
      कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
      कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
      कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
      कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा
      अधिकार.

      महत्वाचे

      व्हिडीओ निर्मिती



      ▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
      1) ईमेज vdo .
      2) शैक्षणिक vdo
      ▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या ▶Viva video ओपन करा
      ▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
      ▶ Slide show फोल्डर ओपन करा
      ▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
      ▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
      ▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
      ▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
      ▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
      ▶ सर्व photo done करा
      ▶ Video बोर्ड येईल
      ▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
      ▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
      ▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
      ▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
      ▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
      ▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
      ▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
      ▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
      ▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
      ▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
      ▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
      ▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
      ▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
      ▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
      ▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
      ▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
      ▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
      ▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
      ▶ सुरुवातील नाव देऊ
      ▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
      ▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
      ▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
      ▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
      ▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
      ▶ Aa वर क्लिक करा
      ▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
      ▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
      ▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
      ▶ मराठीत असेल तर अति उत्तम
      ▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
      ▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
      ▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
      ▶ अक्षरे मोठी झाली का ?
      ▶ आता अक्षरांना कलर देवूया
      ▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
      ▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
      ▶ Vdo च्या वरील बाजूस अशी खूण आह.आहे का
      ▶ वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
      ▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
      ▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
      ▶ नंतर vdo च्या वर हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
      ▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
      ▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
      ▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
      ▶ तो vdo draft मधे सेव करा
      ▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका 

      Wednesday, 19 September 2018

      तंत्रस्नेही बनु या

      ppt तयार करणे

      *PPT कशी बनवावी*

      💻 *_संगणकावर PPT कशी बनवावी ?_*
      1⃣प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन करा 
      2⃣ तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा 
      3⃣स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका 
      4⃣बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा 
      5⃣आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल 
      6⃣फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा गुगलवरून सुध्दा चित्र घेउ शकता चित्राचे ना व टाका एंटर करा चित्र येईल इमेजेस वर क्लिक करा सर्व इमेज येतील पाहिजे ती सिलेक्ट करा राइट क्लिक करा copy image वर क्लिक करून स्लाईडवर पेस्ट करा असे पण चित्र टाकू शकता क्लिपार्ट चित्र टाकू शकता
      7⃣ आता आपण साऊंड देऊ
      आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
      अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता 

      8⃣आता आपण अॅनिमेशन देऊ
      यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला अॅनिमेशन द्या अशा
      प्रकारे अनेक स्लाईड तयार करा

      यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
      वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
      स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
      सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
      अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता.

      महत्वाचे

      शाळेचा युडायस शोधा.

      शाळेचा युडायस शोधा...


      महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा   युडायस शोधा
      जिल्हा निवडा - तालुका- गाव-निवडल्यानंतर
      गावतील सर्व शाळा कोड दिसतात
      *शाळेच्या नावानुसार शोधू नये*

      click here

      Sunday, 9 September 2018

      उपयुक्त माहिती

      शासन निर्णय
      स्वच्छता भारत अभियान
      स्वच्छ विद्यालय
      राष्ट्रध्वजाचा उचित वापर
      लेक शिकवा अभियान
      लेक शिकवा अभियान २०१५
      कृतिकार्यक्रम
      दप्तराचे ओझे
      अध्यापन करीत असताना मोबाईल बंद ठेवणे
      जनरल रजिस्टर मध्ये आईच्या नावाचा उल्लेख
      पालक शिक्षक संघ 10 Aug 2001
      पालक शिक्षक संघ 22 May 2000
      पालक शिक्षक संघ 24 Aug 2010
      बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार - देणगी प्रतिबंध
      बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार - स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये
      बालकाचा शिक्षणाचा अधिकार - राजपत्र भाग चार - अ
      बालकाचा शिक्षणाचा अधिकार - राजपत्र भाग चार - ब
      भारतीय झंडा संहिता
      म भो योजना सुधारित दर ऑक्टोबर २०१४
      माहिती अधिकार फलक लावणे
      मेडिकल बिल रुग्णालय यादी
      मोफत गणवेश
      शाळा पातळीवर साहित्य खरेदीची यादी
      राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकबवण्यास परवानगी
      राष्ट्र ध्वजाचा उचित वापर
      राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५
      वाचन लेखन Math Std 2
      वाचन लेखन Math Std 4
      वाचन लेखन गणित विकसन - पायाभूत चाचणी
      शिक्षक गुणवत्ता कक्ष
      शा पो आ JRM अहवालावर कार्यवाही
      शालेय शिक्षण क्रीडा विभाग १७ बाबी