Tuesday, 15 October 2019

सहशालेय उपक्रम

आज दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ रोजी निर्धार सामाजिक संस्था कामोठे यांज कडून शाळेस ग्रंथालय भेट
तसेच कपाट टेबल पंखा शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना जीवनाचे वाटप करण्यात आले 
धन्यवाद निर्धार